श्रीमद्भगवद्गीता - ॥१-७॥

अध्याय पहिला: अर्जुनविषादयोगः अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम । नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥७॥ हे ब्राह्मणश्रेष्ठ, कृपया आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत आपल्या माहितीसाठी मी आपल्याला सैन्याच्या सेनापती बद्दल सांगतो. भावार्थः मागील श्लोक पुढील श्लोक

। श्रीमद्भगवद्गीता । ॥१-३॥

अध्याय पहिला: अर्जुनविषादयोगः

संजय उवाच ।
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥३॥

    • आचार्य - अहो आचार्य
    • तव - तुमच्या
    • धीमता - बुद्धिमान
    • शिष्येण - शिष्याने
    • द्रुपदपुत्रेण - द्रुपदपुत्र धष्टद्युम्नाने
    • व्युढाम्‌ - व्युहरचना करून सिद्ध केलेली
    • एताम्‌ - ही
    • पाण्डुपुत्राणाम्‌ - पांडूच्या पुत्रांची
    • महतीम्‌ - विशाल
    • चमूम्‌ - सेना
    • पश्य - पाहा

अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने-द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने-व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पाहा ॥३॥

भावार्थः


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रामरक्षा स्तोत्र

। श्रीमद्भगवद्गीता । ॥१-१॥

। श्रीमद्भगवद्गीता । ॥१-४, १-५, १-६॥