श्रीमद्भगवद्गीता - ॥१-७॥
अध्याय पहिला: अर्जुनविषादयोगः
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥७॥
हे ब्राह्मणश्रेष्ठ, कृपया आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत
आपल्या माहितीसाठी मी आपल्याला सैन्याच्या सेनापती बद्दल सांगतो.