श्रीमद्भगवद्गीता - ॥१-७॥
अध्याय पहिला: अर्जुनविषादयोगः अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम । नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥७॥ हे ब्राह्मणश्रेष्ठ, कृपया आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत आपल्या माहितीसाठी मी आपल्याला सैन्याच्या सेनापती बद्दल सांगतो. भावार्थः मागील श्लोक पुढील श्लोक