श्रीमद्भगवद्गीता - ॥१-७॥

अध्याय पहिला: अर्जुनविषादयोगः अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम । नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥७॥ हे ब्राह्मणश्रेष्ठ, कृपया आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत आपल्या माहितीसाठी मी आपल्याला सैन्याच्या सेनापती बद्दल सांगतो. भावार्थः मागील श्लोक पुढील श्लोक

। श्रीमद्भगवद्गीता । ॥१-२॥

अध्याय पहिला: अर्जुनविषादयोगः

संजय उवाच । 
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा । 
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥२॥

    • सञ्जय - संजय 
    • उवाच - म्हणाले 
    • तदा - त्यावेळी 
    • व्यूढम्‌ - व्यूहरचनेने युक्त 
    • पाण्डवानीकम्‌ - पांडवांचे सैन्य 
    • दृष्ट्वा - पाहून 
    • तु - आणि 
    • आचार्यम्‌ - द्रोणाचार्यांच्या 
    • उपसङ्गम्य - जवळ जाऊन 
    • वचनम्‌ - असे वचन 
    • अब्रवीत - बोलला

संजय म्हणाले,
त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचर्यांजवळ जाऊन असे म्हणाला ॥२॥

भावार्थः

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रामरक्षा स्तोत्र

। श्रीमद्भगवद्गीता । ॥१-१॥

। श्रीमद्भगवद्गीता । ॥१-४, १-५, १-६॥